चौगुले कन्स्ट्रक्शन

मजबूत बांधकाम, स्मार्ट सर्व्हे आणि दमदार मशीनरी

सर्व सेवा एकाच ठिकाणी. चिखली, कागल, कोल्हापूर.

Chougule Construction, Earthmovers, Surveyor & Traders, Chikhali. Mini excavator on rent, total station survey, house construction.

आमच्या सेवा

🏠 बिल्डिंग कन्स्ट्रक्शन
📐 टोटल स्टेशन सर्व्हे
🚜 मिनी पोकलँड / एक्स्कॅव्हेटर
📏 प्लॉट मोजणी व हद्द निश्चिती
🛣️ रोड सर्व्हे
🔵 लेव्हल / कंटूर सर्व्हे
🏗️ बिल्डिंग लाईन-आऊट
🚰 पाईपलाईन सर्व्हे
🧱 बांधकाम साहित्य / ट्रेडर्स
📋 बिल्डिंग प्लॅन, 3D एलिव्हेशन व एस्टिमेट
🎨 बर्जर पेंट, वॉल पुट्टी, प्रायमरयोग्य दरात उपलब्ध

मशीन भाड्याने मिळेल

Tata Hitachi Zaxis 33U मिनी एक्स्कॅव्हेटर

अरुंद जागा, गल्ली आणि घराच्या बाजूला सुद्धा सहज जाणारी मशीन. ऑपरेटरसह उपलब्ध.

  • पाया व कॉलम खड्डे काढणे
  • पाईपलाईन व गटर खोदाई
  • भराव व सपाटीकरण
  • शेतीची कामे
  • जुनी घरं पाडणे व माती उचलणे
दर: तासाप्रमाणे / दिवसाप्रमाणेजागा आणि कामानुसार ठरतो. फोन करा किंवा WhatsApp वर कामाचा फोटो पाठवा. 📞 8600797900

आमच्याबद्दल

इंजि. सुशांत प्रकाश चौगुले

इंजि. सुशांत प्रकाश चौगुले

सिव्हिल इंजिनिअर · प्लॅनर · गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर

बांधकाम, सर्व्हे, अर्थमूव्हर्स आणि ट्रेडर्स या सर्व सेवा एकाच छताखाली. अचूक मोजमाप, वेळेवर काम आणि योग्य दर हे आमचं काम करण्याचं तत्त्व.

  • वास्तुशास्त्रानुसार प्लॅन
  • बिल्डिंग 3D एलिव्हेशन
  • सुपरव्हिजन व स्टील डिझाईन
  • उत्तम दर्जाचं मटेरियल वापरून दर्जेदार बांधकाम

संपर्क

📞 8600525357 · 8600797900 · 8600112006

💬 WhatsApp वर संदेश पाठवा

📍 चिखली (ता. कागल, जि. कोल्हापूर): सरकारी दवाखान्याजवळ, मेन रोड
📍 निपाणी: देवचंद कॉलेज समोर, कोडणी रोड
✉️ spchougule484@gmail.com

📍 ऑफिसचा मार्ग (Google Maps)
💬 WhatsApp